शोमॅन राज कपूर यांचा मुलगा तसेच बॉलिवूड अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राजीव कपूर यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. रणधीर कपूर, ऋषी कपूर यांचे राजीव सर्वात धाकटे बंधू.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, राजीव यांना हृदयविकाराचा धक्का आला. यानंतर रणधीर कपूर यांनी राजीव यांना चेंबूरच्या एका रूग्णालयात नेले. मात्र रूग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले

#lokmatcnxfilmy #RajivKapoor #chimpukapoor #Rishikapoor #PassawayRajivkapoor
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber